Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 15 नोव्हेंबर 2024

Panjabrao dakh,

Panjabrao dakh : नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १ ५ नोव्हेंबर २ ० २ ४ . WhatsApp Group Join Now आजचा हवामान अंदाज १ ५ ,१ ६ आणि १ ७ नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये फक्त सांगलीकडील भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाऊस पडणार नाही, हा अंदाज लक्षात घ्यावा. सांगली,सातारा,कोल्हापूर तिकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता … Read more

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 15 November 2024

Panjabrao dakh,

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज WhatsApp Group Join Now आजचा हवामान अंदाज १ ४ ,१ ५ ,१ ६ ,१ ७ नोव्हेंबर २ ० २ ४ दरम्यान अक्कलकोट,सोलापूर,जत,तासगाव,सांगली,इस्लामपूर,श्रीगोंदा,पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग,कोकणपट्टी या भागात पाऊस पडणार. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार. राज्यात १ ४ ,१ ५ आणि १ ६ नोव्हेंबर दरम्यान सोलापूर,अक्कलकोट,जत,कर्नाटक,सांगली,सतारा,इस्लामपूर,कराड,श्रीगोंदा,पुणे,कोल्हापूर,कोकणपट्टी या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार. १ ७ नोव्हेंबर … Read more

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 20 october 2024

Panjabrao dakh,panjab dakh,hawaman andaj,

आजचा हवामान अंदाज Panjabrao dakh : आज आहे २ ० ऑक्टोबर २ ० २ ४. WhatsApp Group Join Now राज्यामध्ये वरुणराजाची मुक्काम अजून ३ दिवस. आज २ ० ऑक्टोबर २ १ ,२ २ आणि २ ३ ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस असणार. २ १ ,२ २ आणि २ ३ ऑक्टोबर दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात खूप पाऊस … Read more

Panjabrao dakh : पंजाब डख हवामन अंदाज । 17 october 2024

Panjabrao dakh,Panjab dakh,hawaman andaj

Panjabrao dakh : आज आहे १ ७ ऑक्टोबर २ ० २ ४. WhatsApp Group Join Now आजचा हवामान अंदाज २ ३ तारखेला उत्तर महाराष्ट्रात धुई/धुके येणार. २४ तारखेला महाराष्ट्रात सगळीकडे धुई/धुके/धुराळे येणार आहे. उत्तर महाराष्ट्रात २ ३ तारखेला मान्सून परतून जाणार आणि महाराष्ट्रातून २ ४ तारखेला मान्सून परतून जाणार. राज्यामध्ये २ ३ ,२ ४ आणि … Read more

Panjabrao dakh : पंजाब डख हवामन अंदाज । 16 october 2024

Panjabrao dakh,Panjab dakh,hawaman andaj

आजचा हवामान अंदाज Panjabrao dakh : पंजाब डख हवामन अंदाज । 16 october 2024 आज आहे १ ६ ऑक्टोबर २ ० २ ४ WhatsApp Group Join Now २ ४ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निघून जाणार. १ ६ ,१ ७ आणि १ ८ ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये नांदेड,लातूर,परभणी,धाराशिव,बीड,नगर जिल्हा,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,जालना या भागामध्ये या ३ दिवसामध्ये भाग … Read more

weather news :आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 15 october 2024

weather news, panjabrao dakh,

आजचा हवामान अंदाज नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १ ५ ऑक्टोबर २ ० २ ४ . WhatsApp Group Join Now आजपासून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. १ ५ ,१ ६ ,१ ७ ऑक्टोबरला भाग बदलत पाऊस पडणार. १ ५ ,१ ६ तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्राकडे सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,लातूर,बीड,नांदेड,परभणी जिल्हा या भागात भाग बदलत पाऊस पडणार. वरुणराजा कधी परतणार … Read more

weather news : पंजाब डख हवामान अंदाज पंजाब डख । 14 october 2024

weather news,panjabrao dakh

आजचा हवामान अंदाज नमस्कार मी पंजाब डख, आज आहे 14 ऑक्टोबर 2024. WhatsApp Group Join Now आजपासूनच परत शेतकऱ्यांसाठी अंदाज. आज 14 ऑक्टोबर पासून ते 22 ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार. पाऊस सगळीकडे पडणार नाही, परंतु जोरदार पडणार आहे. पाऊस कधी बंद होणार 23 तारखेला पाऊस राज्यातून निघून जाण्याची तयारी करणार. पाऊस 21 … Read more

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 13 october 2024

panjabrao dakh,panjab dakh,

Panjabrao dakh : आजपासून सर्व शेतकऱ्यांना एक अंदाज देणार आहे. WhatsApp Group Join Now फक्त एवढे दिवस पाऊस अजून फक्त 7 दिवसच वरुणराजाची हजेरी राहणार, तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलात पडेल परंतु जोराचा पडणार. 18 ऑक्टोबरला वरुणराजा जळगाव वरून परतणार. मराठवाड्यातून 21 ऑक्टोबरला वरुणराजा परतणार. थंडी कधी वाढणार ? 5 नोव्हेंबरला थंडी खूप … Read more

weather news : पंजाब डख हवामान अंदाज : 11 october 2024

पंजाब डख,weather news,panjabrao dakh

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे 11 ऑक्टोबर 2024. WhatsApp Group Join Now या भागात जास्त पाऊस 11,12,13 आणि 14 october दरम्यान कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. नंदुरबार,धुळे,जळगाव,नाशिक,संभाजीनगरचा भाग,नगर जिल्हा,जुन्नर,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,राहुरी,दौंड या भागात १ ४ तारखेपर्यंत जास्त प्रमाणात पाऊस राहणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस. विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस परभणी,लातूर,धाराशिव,नांदेड,हिंगोली,जालना,संभाजीनगर,बीड … Read more

weather news : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 9 october 2024

weather news

आजचा हवामान अंदाज weather news : नमस्कार मी पंजाब डख, आज आहे 9 ऑक्टोबर 2024. WhatsApp Group Join Now मी खूप दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत होतो 9 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत सोयाबीन काढा/झाकून ठेवा. राज्यामध्ये आज 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि,राज्यामध्ये आज मुंबई,पुणे,कोकणपट्टी,पश्चिम … Read more