Panjabrao dakh : आजचा हवमान अंदाज
9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि हा पाऊस सातारा,सांगली,सोलापूर या भागापासून सुरुवात होणार.
राज्यामध्ये मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात होणार.
परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील झोडपून जाणार.
मुंबई,नाशिक,कोकणपट्टी,नगर,सोलापूर,सांगली,सातारा,कोल्हापूर,धाराशिव,लातूर,बीड,नांदेड,हिंगोली,परभणी,वाशीम,यवतमाळ,किनवट,मुतखेड,जालना,संभाजीनगर,शिर्डी,संगमनेर,जुन्नर,मंचर,मुंबई,नाशिक या भागामध्ये हा पाऊस पडणार.
या भागात प्रमाण कमी – Panjabrao dakh
हा पाऊस फक्त विदर्भाकडे अमरावती,अकोला,वर्धा,नागपूर,भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे.
या भागात सगळ्यात जास्त पाऊस
राज्यामध्ये ९ ते १ ४ चा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी,मुंबई,नाशिक,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,धाराशिव,लातूर,नांदेड,परभणी,बीड जिल्हा,नगर जिल्हा,जालना,हिंगोली,नांदेड,यवतमाळ पर्यंत हा पाऊस असणार आहे.
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार.
9 तारखेपर्यंत सोयाबीन काढा व झाकून ठेवा.
विदर्भात 11,12,13 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार.
म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा,अचानक वातावरणात बदल झाला तर व्हाट्सअँप वर नवीन मॅसेज देण्यात येईल.