Panjabrao dakh : आजपासून सर्व शेतकऱ्यांना एक अंदाज देणार आहे.
WhatsApp Group
Join Now
फक्त एवढे दिवस पाऊस
अजून फक्त 7 दिवसच वरुणराजाची हजेरी राहणार, तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलात पडेल परंतु जोराचा पडणार.
18 ऑक्टोबरला वरुणराजा जळगाव वरून परतणार.
मराठवाड्यातून 21 ऑक्टोबरला वरुणराजा परतणार.
थंडी कधी वाढणार ?
5 नोव्हेंबरला थंडी खूप येणार.
निसर्गाचा अंदाज
15,16,17 ऑक्टोबर दरम्यान धुई/धुके येईल, त्यानंतर 12 व्या दिवशी पाऊस निघून जातो,हा अंदाज निसर्ग देतो.
18 तारखेपर्यंत जळगाव,नाशिक,नंदुरबार,धुळे,संभाजीनगर,जळगाव जामोद,सिंदखेड राजा पर्यंत,अमरावती,अकोला या भागातून पाऊस निघून जाणार.
19 ला जालना,20 ला परभणी असा पाऊस निघून जाणार.
आता फक्त 21 तारखेपर्यंतच राज्यात पावसाचे वातावरण आहे.
जशी वापस भेटेल तसा तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा,धन्यवाद.