Panjabrao dakh : नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १ ५ नोव्हेंबर २ ० २ ४ .
आजचा हवामान अंदाज
१ ५ ,१ ६ आणि १ ७ नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये फक्त सांगलीकडील भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात पाऊस पडणार नाही, हा अंदाज लक्षात घ्यावा.
सांगली,सातारा,कोल्हापूर तिकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे.
राज्यामध्ये १ ८ नोव्हेंबर पासून जवळपास सगळीकडे थंडी वाढणार आहे.
१ ८ तारखेपासून थंडीची लाट राहणार, जोरदार थंडी सुरु होणार.
१ ६ ,१ ७ हे दोन दिवस फक्त सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्हा,सोलापूर जत,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग,पणजी या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
18 नोव्हेंबर अंदाज – Panjabrao dakh
१ ८ तारखेपासून हवामान कोरडे होणार, थंडीची लाट येणार.
मध्य प्रदेश,राज्यस्थान,गुजरात,दिल्ली या भागामध्ये थंडीची जास्त लाट असणार.
१ ९ तारखेपासून महाराष्ट्रात देखील पारा घसरणार, जवळपास १ २ ,१ ३ अंशावर पारा येणार.