आजचा हवामान अंदाज
Panjabrao dakh : पंजाब डख हवामन अंदाज । 16 october 2024 आज आहे १ ६ ऑक्टोबर २ ० २ ४
२ ४ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निघून जाणार.
१ ६ ,१ ७ आणि १ ८ ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये नांदेड,लातूर,परभणी,धाराशिव,बीड,नगर जिल्हा,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,जालना या भागामध्ये या ३ दिवसामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.
१ ९ ,२ ० ,२ १ ऑक्टोबर अंदाज
राज्यातील परतीचा पाऊस जाता जाता १ ९ ,२ ० ,२ १ ऑक्टोबर या तीन दिवसामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार.
१ ९ ,२ ० ,२ १ ऑक्टोबर यवतमाळ,नांदेड,हिंगोली,वाशीम,अकोला,अमरावती,बुलढाणा,परभणी,लातूर,धाराशिव,बीड,जालना,जळगाव जामोद,सिंदखेड राजा,संभाजीनगर,नगर जिल्हा,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,कोकणपट्टी,नाशिक या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार.
२ २ तारखेपासून उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार.
२ ३ तारखेला मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी निघून जाईल.
२ ४ तारखेला राज्यातून सगळीकडून पाऊस निघून जाणार.
१ ६ ,१ ७ आणि १ ८ ऑक्टोबर भाग बदलत पाऊस पडणार,सर्वोदर पडणार नाही.
अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल,धन्यवाद.