Panjabrao dakh : आज आहे १ ७ ऑक्टोबर २ ० २ ४.
आजचा हवामान अंदाज
२ ३ तारखेला उत्तर महाराष्ट्रात धुई/धुके येणार.
२४ तारखेला महाराष्ट्रात सगळीकडे धुई/धुके/धुराळे येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात २ ३ तारखेला मान्सून परतून जाणार आणि महाराष्ट्रातून २ ४ तारखेला मान्सून परतून जाणार.
राज्यामध्ये २ ३ ,२ ४ आणि २ ५ ऑक्टोबर दरम्यान धुई/धुके राहणार,पाऊस निघून जाणार.
या दिवशी पाऊस – Panjabrao dakh
जाता जाता हा पाऊस १ ७ ,१ ८ ,१ ९ ,२ ० आणि २ १ ऑक्टोबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार.
तो पाऊस मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी मध्ये जोरदार असणार आहे.
१ ९,२ ० आणि २ १ ऑक्टोबर दरम्यान यवतमाळ,नांदेड,हिंगोली,परभणी,अकोला,अमरावती,बुलढाणा,वाशीम,जालना,बीड,धाराशिव,नगर जिल्हा,संभाजीनगर,नाशिक,कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर या भागात या ३ दिवसात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार.
जाता जाता हा पाऊस अर्ध्या तासाचा/एक तासाचा जोरदार पडणार आहे.
या दिवशी थंडी !
राज्यात ५ नोव्हेंबरला चांगली कडक थंडी येणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल,धन्यवाद.