नमस्कार मी पंजाब डख, आज आहे 11 ऑक्टोबर 2024.
या भागात जास्त पाऊस
11,12,13 आणि 14 october दरम्यान कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे.
नंदुरबार,धुळे,जळगाव,नाशिक,संभाजीनगरचा भाग,नगर जिल्हा,जुन्नर,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,राहुरी,दौंड या भागात १ ४ तारखेपर्यंत जास्त प्रमाणात पाऊस राहणार आहे.
मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस.
विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस
परभणी,लातूर,धाराशिव,नांदेड,हिंगोली,जालना,संभाजीनगर,बीड जिल्हा या भागामध्ये 14 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार.
पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भाकडे देखील १ ४ तारखेपर्यंत विकुलरलेल्या स्वरूपाचा पाऊस रहाणार.
वरून राजाचा मुक्काम
वरुणराजाची 21 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मुक्काम राहणार.
२ १ तारखेपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पाऊस पडणार.
17 ऑक्टोबर weather news
17,18,19,20,21 ऑक्टोबर दरम्यान सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,बीड,लातूर,पुणे,नगर जिल्हा,कोकणपट्टी या भागात जोरदार पाऊस पडणार.
17,18,19,20,21 ऑक्टोबर दरम्यान पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ कमी प्रमाणात पाऊस.