weather news :आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 15 october 2024

आजचा हवामान अंदाज

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १ ५ ऑक्टोबर २ ० २ ४ .

WhatsApp Group Join Now

आजपासून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो.

१ ५ ,१ ६ ,१ ७ ऑक्टोबरला भाग बदलत पाऊस पडणार.

हे पण वाचा:
Panjabrao dakh, Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 15 नोव्हेंबर 2024

१ ५ ,१ ६ तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्राकडे सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,लातूर,बीड,नांदेड,परभणी जिल्हा या भागात भाग बदलत पाऊस पडणार.

वरुणराजा कधी परतणार ?

२ ४ ऑक्टोबरला आपल्या राज्यातुन संपूर्ण पाऊस निघून जाणार.

जाता जाता १ ९,२ ०,२ १ आणि २ २ ऑक्टोबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
Panjabrao dakh, Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 15 November 2024

२ १ तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडून निघायला सुरुवात होईल.

२ २ तारखेला मराठवाड्यापर्यंत येईल निघण्यासाठी आणि २ ३ ला सोलापूर पर्यंत निघणार.

२ ४ ऑक्टोबरला महाराष्ट्रातून वरुणराजा निघायला तयार होणार.

हे पण वाचा:
Panjabrao dakh,panjab dakh,hawaman andaj, Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज । 20 october 2024

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.


WhatsApp Group Join Now