आजचा हवामान अंदाज
weather news : नमस्कार मी पंजाब डख, आज आहे 9 ऑक्टोबर 2024.
मी खूप दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत होतो 9 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत सोयाबीन काढा/झाकून ठेवा.
राज्यामध्ये आज 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि,राज्यामध्ये आज मुंबई,पुणे,कोकणपट्टी,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागाकडे आज रात्री खूप ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल.
उदयाचा हवामान अंदाज
उद्या 10 october 2024 पासून या पावसाची व्याप्ती वाढत वाढत जाणार.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांग इच्छितो कि,राज्यामध्ये 9,10,11,12 आणि 13 october पर्यंत जोरात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
हे धरण 100% भरणार – पंजाब डख
तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो सगळे तळे जवळपास भरलेले आहे,येलदरी धरण 97% भरलेले आहे या पावसात 100% भरून जाईल.
माजलगाव चे तळे देखील या पावसात भरून जाईल, म्हणून हि आनंदाची बातमी.
हा पाऊस बीड जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे,म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.
अचानक वातावरणात झाला तर लगेच नवीन मॅसेज देण्यात येईल,धन्यवाद.