weather news : आज आहे 8 ऑक्टोबर 2024
9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस दररोज वेगवेगळा भाग बदलत पडणार.
जोराचा पाऊस पडणार – पंजाब डख
शेवटचा पाऊस आहे, जोराचा पडणार, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार.
9 ऑक्टोबरला दुपारी 4 च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार.
पूर्व विदर्भात 11 तारखेनंतर 16 तारखेपर्यंत पाऊस येणार.
पश्चिम विदर्भात 5 जिल्हे बुलढाणा,अमरावती,वर्धा,वाशीम,हिंगोली 10 october पासून पाऊस येणार.
मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी या भागात 9 उद्या तारखेपासून 18 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार, प्रत्येक गावात २ दिवस पाऊस येऊन जाणार.
या भागात जास्त पाऊस : weather
नांदेड,हिंगोली,परभणी,लातूर,बीड,जालना,नगर जिल्हा,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,पुणे,संगमनेर,शिर्डी,राहता,कोपरगाव,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,सिल्लोड,कन्नड या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे.
फक्त पूर्व विदर्भात पाऊस कमी राहणार.
पश्चिम विदर्भात पडणार,परंतु थोड्या कमी प्रमाणात पडणार.
9,10,11,12,13 तारखेपर्यंत पाऊस राहणार त्यानंतर परत 16,17,18 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकणपट्टी या भागात पुन्हा जोडणार पाऊस पडणार.